tag:blogger.com,1999:blog-1119008514981405542.post7731844290118929466..comments2023-11-22T13:57:42.493+05:30Comments on Mehta Publishing House: नांदी ई-बुक्सचीMehta Publishing Househttp://www.blogger.com/profile/09588508566239287147noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1119008514981405542.post-68644354054699033182014-01-16T23:44:23.228+05:302014-01-16T23:44:23.228+05:30आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची साठी माहिती पाठवा
सा...आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची साठी माहिती पाठवा

साहित्यिकांची माहिती नेमकेपणाने जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचावी या हेतूने आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची प्रकाशित केली जात आहे, ज्या मध्ये ६००० पेक्षा अधिक साहित्यिकांचा समावेश असेल. साहित्यिकांची माहिती या सुचित प्रसिद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही, ज्या साहित्यिकांचे अद्याप कोणतेही लिखाण कोणत्याही मार्गाने प्रसिद्ध झालेले नाही परंतु जे नियमित लिहितात अशा साहित्यिकांनाही या सूची मध्ये स्थान दिले जाईल.

पत्रव्यवहार, माहितीचे संकलन / निवड, अक्षर जुळणी, कागद, छपाई, बांधणी इत्यादी खर्चाचा विचार करता आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची च्या मर्यादित प्रती प्रसिद्ध होणार असल्यामुळे, साहित्यिकांची माहिती या सूची मध्ये प्रसिद्ध झाली म्हणून त्यांना मोफत सूची पाठवणे शक्य नाही, सूचीची प्रत ज्या साहित्यिकांना आपल्या संदर्भासाठी हवी असेल त्यानी तशी आगावू नोदणी करून आपली निराशा टाळावी. हजारो साहित्यिकांचा समावेश असलेली हि एकमेव सूची असून अशा प्रकारची निर्मिती मराठी साहित्यविश्वात आजपर्यंत झालेली नाही.

ए ४ आकारातील, बहुरंगी मुखपृष्ठ व चांगल्या प्रतीच्या कागदावरील दर्जेदार छपाई असलेली आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची मध्ये जर काही साहित्यिक, संपादक किंवा प्रकाशक यांना आपल्या साप्ताहिक, मासिक, वार्षिक, दिवाळी अंक, दैनिक इत्यादी नियतकालिकांची अथवा पुस्तकांची जाहिरात हवी असेल तर त्यांनी संपर्क साधावा, त्यांच्या साहित्याला आम्ही हजारो वाचकांपर्यंत पोहचवू. हे व्यासपीठ सर्वांसाठी आहे, तुमच्या आस - पासच्या साहित्यिकांना या सूचीची माहिती द्या किवा त्यांची माहिती पाठवा. साहित्यिक म्हणून जगाला ओळख होण्यासाठी त्यांना संधी निर्माण करून द्या.

आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची मध्ये समावेश होण्यासाठी आपला साहित्यिक परिचय, नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि लेखनासंबंधित अन्य माहिती (उदा. साहित्याचा प्रकार, प्रकाशित पुस्तके, आजवर प्रकाशित झालेले साहित्य - नियतकालिकाचे नाव - प्रकाशन वर्ष (असल्यास), मान सन्मान / पुरस्कार यांची सविस्तर माहिती, केव्हापासून साहित्य लिहिता, छंद / आवडी - निवडी इ.) अलीकडे काढलेल्या पासपोर्ट छायाचित्रासह आपली माहिती शुद्ध, सुवाच्य, व कागदाच्या एकाच बाजूस लिहिलेली अथवा टंक लिखित करून कविता सागर प्रकाशन संस्थेकडे पाठवावी.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा: प्राचार्य डॉ. सुनील पाटील, प्रकाशक - आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची,
कविता सागर प्रकाशन संस्था, टपाल पेटी क्रमांक ६९, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र
दूरध्वनी: ०२३२२ २२५५००, ९९७५८७३५६९, sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com
Anonymoushttps://www.blogger.com/profile/08783024120197310020noreply@blogger.com