Monday 14 April 2014

‘मेहता पब्लिशिंग हाऊसचे वाळूंज येथे ग्रंथप्रदर्शन

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यामधील वाळुंज येथे मेहता पब्लिशिंग हाऊस च्यावतीने तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शन आयोजितआले होते. ‘बजाज ऑटो  लिमिटेड, वाळुंज’ यांच्या सहयोगाने दि. ८ एप्रिल ते १० एप्रिल, २०१४ या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला ग्रंथप्रेमींची गर्दी लो• ली होती. शंपा• ील यांचे धिंड, शिवाजी सावंत यांचे छावा, मृत्युंजय व युगंधर, रणजीत देसार्इंचे श्रीमानयोगी व राधेय, व.पु.काळे यांचे पार्• नर, सखी, वपुर्झा, आपण सारे अर्जुन या अधिक खपाच्या पुस्तकांबरोबरच अंडरवल्र्डमधील सत्यांचा उलगडा करून दाखवणारी एस. हुसेन झैदी यांनी लिहिलेली ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ व ‘डोंगरी ते दुबई’ ही पुस्तकेही विक्रमी खपाची ठरली. 

पुस्तकांच्या किमतीव वाचकांनी खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला. सचिन पिळगांवकर यांचे ‘हाच माझा मार्ग’
पब्लिशिंग हाऊस’चे वाळुंज येथे ग्रंथप्रदर्शन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यामधील वाळुंज येथे मेहता पब्लिशिंग हाऊस च्यावतीने तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शन आयोजित आले होते. ‘बजाज ऑटो लिमि, वाळुंज’ यांच्या सहयोगाने दि. ८ एप्रिल ते १० एप्रिल, २०१४ या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या प्रदर्शनाला ग्रंथप्रेमींची गर्दी लोली होती. शंपाटील यांचे धिंड, शिवाजी सावंत यांचे छावा, मृत्युंजय व युगंधर, रणजीत देसार्इंचे श्रीमानयोगी व राधेय, व.पु.काळे यांचे पार्• नर, सखी, वपुर्झा, आपण सारे अर्जुन या अधिक खपाच्या पुस्तकांबरोबरच अंडरवल्र्डमधील सत्यांचा उलगडा करून दाखवणारी एस. हुसेन झैदी यांनी लिहिलेली किमतीवरही आकर्षक सूट असल्यामुळे पुस्तक तर त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरले.

वाढदिवस, सण-समारंभ यांच्या टिभे देण्याचा ट्रेंड हल्ली वाढत चालला असून याचा प्रत्यय या ग्रंथप्रदर्शनाच्या निमित्ताने आम्हाला आला. अनेक लोकांनी आपल्या मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी ‘चिकन सूप मालिका’ व ‘द मॅजिक ऑफ थिंविंâग बिग’, ‘मुलांवरचे संस्कार’ ही पुस्तके विकत घेण्यावर भर दिला.

प्रदर्शनाच्या दरम्यान केलेल्या सहकार्याबद्दल श्री.लोखंडे सर व ‘बजाज ऑटो  लिमिटेड, वाळुंज’ संपूर्ण टीमचे मन:पूर्वक आभार! --- 
ऋचा बाक्रे 
मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे 


No comments:

Post a Comment