Tuesday 12 July 2022

कादंबरीकार विश्वास पाटील यांचे चाहते आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे देखील आहेत उत्त्चुक

 

महाकादंबरीकार विश्वास पाटील यांचे चाहते आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे देखील आहेत 'महासम्राट'च्या पहिल्या खंडासाठी उत्सुक.येत्या १ ऑगस्टला प्रकाशित होतोय छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा काळ उलगडणारा 'झंझावात'No comments:

Post a Comment