Tuesday 22 October 2013

परमेश्वर : एक सांकेतिक नाव


`देव' हा शब्द उच्चारला, की आपल्या नजरेसमोर ईश्वर, परमेश्वर उभे राहतात. याच्याबद्दल अनेकांनी अनेक कल्पना केलेल्या आहेत व त्यावर आपला धर्म, आपले तत्त्वज्ञान उभे केले आहे. सगळ्यांना हा पुराणकथांमधला देवच अभिप्रेत असतो. मग तो िंहदू, खिश्चन अथवा मुस्लीम असो; परंतु फक्त परमेश्वर
म्हणजे काय? त्याने विश्व कसे निर्माण केले असावे? त्याचा या र्पािथव िंकवा ऐहिक जगताशी कोणता संबंध असेल? अशी फक्त देवाबद्दल िंकवा परमेश्वराबद्दल चर्चा करण्याचे जे शाध्Eा पाqश्चमी जगात निर्माण झाले, त्याला `थिऑलॉजी'असे नाव मिळाले. निसर्गात घडणाNया घटनांवरून परमेश्वराच्या कृतीबद्दलच्या कल्पना तर्काने करून परमेश्वराच्या आqस्तत्वाचा व कार्याचा अंदाज घेण्याचे जे शाध्Eा ते थिऑलॉजी; पण जेव्हा आपण पुराणकथा, इतिहास, प्रचलित समजुती, प्रभाव, धर्मविधी, इत्यादींपासून परमेश्वराला दूर ठेवू; सर्व धर्म हे कसे एकच आहेत असे दाखवू लागतो, ते थिऑलॉजीच्या उपासकांना आवडत नाही. ते आपल्यावर बौद्धिक गोंधळ उडवून देण्याचा आरोप करू लागतात. जर सर्वांचा देव, ईश्वर, परमेश्वर एकच आहे, तर मग सर्व धर्म एकत्र करून जगभर त्याचा प्रसार करण्यास थिऑलॉजीअन्सचा विरोध का असतो? जगभरची माणसे सारखी, समान असताना `जागतिक सरकार' या कल्पनेला थिऑलॉजीअन्स का
विरोध करतात? जेव्हा आपण जगभरातील विविध अध्यात्मशाध्Eाांमधून काही सामाईक धागे शोधू पाहतो, तेव्हा आपल्यावर चिडून टीका केली जाण्याची शक्यता असते. त्या टीकेनुसार असे म्हटले जाते, की थोडेसे या गाण्यातले स्वर, थोडीशी त्या गाण्यातली चाल, अन्य काही गाण्यांतील संगीत वगैरे निवडून
एकत्र करून एक नवीन ध्वनिमुद्रिका अथवा सीडी करण्यासारखा हा प्रकार आहे. अशी भेळ विंâवा खिचडी केल्याने नवीन तत्त्वज्ञान उदयास येत नाहीिं कवा ही खिचडी कोणी स्वीकारत नाही, अथवा स्वीकारली, तर जनमानसाला ती पचत नाही. ँोू दf aत्त् ेदहुे अशी सीडी करण्यासाठी कोणी इंटरनेटवरून डाऊनलोड केली, तर ते काय नवीन वेगळे संगीत थोडेच होईल?

आधुनिक युगात निर्माण झालेली विचारसरणी ही श्रद्धेवर फारशी आघात करू शकत नाही िंकवा श्रद्धेमध्ये िंकचितच ढवळाढवळ करू शकते. जेव्हा एखाद्याच्या जीवनपद्धतीमध्ये ही नवीन विचारसरणी घुसून त्याची आध्यााqत्मक धारणा बदलू पाहते, तेव्हा मात्र ती व्यक्ती तत्काळ त्या विचारसरणीचा त्याग करते. प्रत्येकाच्या आध्यााqत्मक विचारापुढे नवीन युगातील विचारसरणी सपशेल लोटांगण घालते.

एखादी खिश्चन व्यक्ती पार्टटाईम बौद्ध होऊ शकत नाही. ही खिश्चन व्यक्ती आपल्याला अंतिम काळात मुक्ती मिळण्यासाठी आठवड्यातून एकदा चर्चमध्ये एक तास घालवते; पण जरी प्रत्येक जण आपापल्या धर्माला, त्यातील धर्म रूढींना चिकटून राहिलेला असला, तरीही एक सत्य मात्र कोणालाच खोडून काढता येणार
नाही. ते चार शब्दांतील सत्य `परमेश्वर हा एकच आहे' हे आहे.

या आधीच्या प्रकरणात मी आपल्यापुढे माझ्या प्राचीन िंहदू धर्मातील काही तत्त्वे मांडली होती. ती पुन्हा मी उद्धृत करीत नाही. त्याऐवजी मी जगातील काही महत्त्वाच्या धर्मांकडे आपले लक्ष वेधतो. बौद्ध धर्म पाहा. हा धर्म िंहदू धर्मातून उगम पावला आहे. याची मुळे भारतीय भूमीत रुजलेली आहेत. २६०० वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतम नावाचा एक तरुण राजपुत्र नेपाळमध्ये विचारमग्न झाला. माणसाला नेहमी दु:ख का भोगावे लागते, यावर तो विचार करू लागला. विचारांचा परिपाक एवढा झाला, की आपल्या सुखासीन आयुष्याचा त्याग करून तो मनुष्याच्या दु:खाचे मूळ शोधू लागला. त्याची नजर राजवाड्याच्यािं भती पार करून दूर जाऊ लागली. त्यातून जो बौद्ध अथवा बुद्ध धर्म उदयास आला, तो भारतभर पसरत तिबेट, चीन, जपान, इत्यादी सर्व पौर्वात्य देशांना व्यापत गेला. सर्वसंग परित्याग केलेल्या या राजपुत्राला आता गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाते.

गौतम बुद्धाने दु:खावर जो उतारा सांगितला आहे, तो कमालीचा साधा, सोपा आहे. तो म्हणतो, ``माणसाने काहीतरी मिळविण्यासाठी जर अभिलाषा, इच्छा, वासना धरली व त्यामागे तो धावू लागला, तर त्यातूनच दु:खाचा उगम होतो. त्यासाठी ध्यानधारणा करून आपण आपली योग्य ती सदसद्विवेकबुद्धी जागवली पाहिजे. तसेच या चराचरात निर्माण झालेल्या यच्चयावत गोष्टी, हे विश्व, सारे सारे काही एकच आहे ही जाणीव मनात बाळगली पाहिजे.'' काही जणांनी असा अंदाज व्यक्त केला आहे, की येशू खिस्ताच्या शिकवणुकीवर बुद्धाच्या विचारांचा प्रभाव पडला असून, ज्यू धर्मामध्ये तो विचार बNयाच अंशी स्पष्टपणे प्रकट झाला आहे. सरतेशेवटी, बौद्ध धर्मातील खडतर व अतिसाध्या भाषेमुळे परमेश्वराचे ध्यान लागणे अशक्य आहे, असे समजून या धर्माचा त्याग भारताने केला; परंतु यामुळेच जी पााqश्चमात्य जनता संघटित धर्मामुळे वैतागली  होती, त्यांचे या धर्माकडे लक्ष गेले व ते त्याकडे आकृष्ट झाले. मग त्या लोकांनी आपली धर्मतत्त्वे नवीन पदार्थविज्ञानासाठी लायक ठरवली. 

जर बौद्धवादाचा संघर्ष हा आधुनिक विज्ञानाशी कमीत कमी होत असेल, तर पदार्थविज्ञानातील पुंजवाद (ैंल्aहूल्स् झ्प्ब्ेग्म्े) या तत्त्वाचे िंकवा विषयाचे अध्यात्मातील एक साम्यरूप आहे, असे म्हटले तर ते फारसे चूक ठरणार नाही. `ऊaद दf झ्प्ब्ेग्म्े' या आपल्या पुस्तकात प्रिâट्जॉफ काप्रा याने हे फार रसाळ शब्दांत पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. `ताओ ते िंचग' या पुस्तकात २६०० वर्षांपूर्वी म्हणजे चीनमधील कन्फ्युशिअसच्या काळात लाओ त्सू यानेही ही बाब फारच सुरेख रितीने मांडली आहे. ताओवाद सांगतो, की अशा मार्गाला धरून चाला, की ज्या मार्गावर दोन विरोधी गोष्टी (यिंग व यॅन्ग) एकमेकांत नैर्सिगकरित्या विलीन होतात. ज्यू, खिश्चन व मुस्लीम धर्मांत फक्त एकच एक परमेश्वर आहे, अन्य कोणीही देवता नाहीत. त्या धर्मांच्या अशा एकेश्वरवादाच्या पाश्र्वभूमीवर ताओवाद हा वेगळाच उठून दिसतो. तो आपल्याला
आपले आqस्तत्व नेमके काय आहे, कसे आहे व पुढे कुठे प्रवास करायचा आहे, हेही दाखवतो. याचे कारण ताओवाद म्हणजेच या विश्वाचा एक भाग आहे, एक सर्वत्र भरून राहिलेले जाळ्यासारखे पटल आहे. त्यामध्ये तुमचा `स्व' हा गुरफटलेला असतो. इसवी सनाच्या दुसNया शतकात ह्यूए नान त्झू हा लिहितो, की जो कोणी या मार्गाला जुळवून घेऊ पाहतो, स्वर्ग व पृथ्वी यांचे नैर्सिगक नियम पाळतो, त्याला साNया जगावर नियंत्रण ठेवणे सहज जमते.

No comments:

Post a Comment